कळंब आदिवासी वाडी येथे आदिवासी प्रतिष्ठान तर्फे दिवाळी फराळ वाटप
रायगड : निलेश महाडिक
रायगड मधील तालुका सुधागड येथील कळंब आदिवासी वाडी येथे दिनांक २४ ऑक्टोबर २०२२ रोजी आदिवासी प्रतिष्ठान तर्फे दिवाली पहाट फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे व कुलकर्णी मॅडम तसेच आदिवासी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन शंकर सागळे, राजू दादा शेडगे, सहकारी महादू चव्हाण, रमेश वाघमारे, शंकर सागळे, देवराम मंगेश तळेकर, महेश अधिकारी, दिनेश जाधव, राकेश हुले, नितेश पवार, जयेश ठाकूर, सचिन शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कलंब आदिवासी ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहून सहकार्य केले.
Comments
Post a Comment