रोहा तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष महेशदादा ठाकुर यांनी रास्त भाव धान्य दुकानास दिली भेट
रोहा : प्रतिनिधी
भाजपा युवानेते रोहा तालुका भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष महेशदादा ठाकुर यांनी रास्त भाव धान्य दुकान संभे, पालेखुर्द, पालेबुद्रुक या दुकानास भेट दिलीआपले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यातील जनतेसाठी दिवाळी साठी दिलेले धान्य व वस्तू गरजू,गोरगरीब जनतेपर्यंत पोहचल्या आहेत की नाही याची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत रास्त भाव धान्य दुकानदार संदीप महाबळे, सुनील झोलागे, रवींद्र वाघमारे रेशन कार्ड धारक उपस्थित होते.
Comments
Post a Comment