एम एम एम मसालेवाले गणेश मोरे यांचा व्यवसाय जोमात
रायगड : निलेश महाडिक
पुणे येथील न्यू सांगवी येथे श्री गणेश मोरे यांनी एक स्वातंत्र्य व्यवसाय निर्माण केलेला असून त्यांनी विविध मसाले या पदार्थांमध्ये नवजीवन प्रयोग करून नवा व्यवसाय उभारला आहे.
श्री गणेश मोरे हे गेली अनेक वर्षापासून मसाले या पदार्थाचा व्यवसाय करतात अतिशय मेहनती व प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख पुण्यापूर्तीच मर्यादित नसून विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात त्यांची ओळख मसालेवाले या नावाने प्रसिद्ध आहे.
एम एम एम मसाले वाले या व्यवसायात विविध मसाले उत्पादन केली जातात ज्यामध्ये चिकन मसाला पावभाजी मसाला गरम मसाला शाही पनीर मसाला चहा मसाला तंदुरी मसाला अशा अनेक प्रकारच्या मसाला उत्पादन करून संपूर्ण महाराष्ट्राला आपली ओळख करून दाखविली आहे.
श्री गणेश मोरे हे मूळचे महाडचे असून त्यांनी आपल्या व्यवसायासाठी पुणे गाठले व पूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली आहे जर त्यांच्या मसाल्यांचा आस्वाद घेण्यासाठी महेश मोरे 8369556639, गणेश मोरे 9322813577 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment