गुटखा खाण्याच्या सवयीमुळे रोह्यातील काळा उंदीर झाला बेचैन! जिथे खाणार तिथेच घाण करणार, अशी उंदराची घाणेरडी वृत्ती!!
अनेक टपरीवाल्यांनी उधारी देणे केले बंद, कोलाडमधील टपरीतून गुटख्याचे पाकीट चोरले!!
बायकोचे दागिने ठेवले गहाण, गाडीचे हप्ते थकवले? फायनान्स कंपनीचे एजंट मारतात बोंब
कोलाड (प्रतिनिधी) :- रोह्यातील काळ्या उंदराच्या करामती सध्या सगळीगडे वाऱ्यासारख्या पसरू लागल्या असून दिवसभर दारू पिणे आणि गुटखा खाण्याच्य सवयीमुळे त्याचा चेहरा आदिमानवासारखा दिसू लागला आहे. हजारो वर्षांपूर्वी आदिमानव असाच दिसायचा यामध्ये शंकाच नाही! या काळ्या उंदराने तर आता कहरच केल्याचे दिसत आहे. कोलाडमध्ये एका पान टपरीवरून तर याने एक गुटख्याचा पाकीट चोरून तेथून पळ काढला, त्यामुळे हा काळा उंदीर किती चोरटा आहे ते स्पष्ट होत चालले आहे. या हरामखोराने रोहामध्ये मच्छी विकणाऱ्या एका गरीब महिलेला ३५०/- रूपयांना फसविले असून तिला ३ महिने तोंड पण दाखविले नाही. तसेच रोहा बायपास रोडवरील एका हॉटेलमध्ये ४६०/-/रूपये उधारी ठेऊन त्यांना ६ महिने तोंड दाखविलेले नाही. त्यामुळे याने स्वतःची लायकी घालवून घेतल्याचे दिसून आलेले आहे.
लोकांना लुबाडण्याच्या सवयीमुळेच ह्या काळ्या उंदराला अनेक दुकानदार आणि पान टपरीवाल्यांनी उधारी देणे बंद केलेले आहे. दरम्यान, त्याने कोलाड मधील टपरीमधून चोरी केल्यामुळे त्याची सर्वत्र "छी, थू" होताना दिसत आहे! विशेष म्हणजे ह्याला दारू पिण्याचे व्यसन लागल्यामुळे हा दिवसातून ३ टाईम दारू पित असतो आणि दिवसभर गुटखा खात असतो. गुटखा खाण्याच्या सवयीमुळे ह्याचे दात ९०% किडलेले असून समोरचे दोन दात पण पडलेले आहेत. दारू पिऊन-पिऊन त्याचा चेहरा आदिमानवासारखा दिसू लागला आहे. हा लफंग्या काळा उंदीर लोकांना त्रास देऊन लुबाडत असून दिवसभर हा दारू पिऊन तर्राठ असताना लोकांना शिव्या देत फिरत असतो. दारू पिण्याच्या सवयीमुळे ह्याच्याकडे पैसा टिकत नसल्यामुळे बायकोचे दागिने फायनान्स कंपनीच्या ऑफीसमध्ये गहाण पडलेले आहेत. तसेच गाडीचे देखील हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीचे एजंट वारंवार ह्याला कॉल करत असतात, पण हा रोहा येथील बार मध्ये दारू पित बसलेला असतो आणि त्यांना सांगतो की, पनवेलमध्ये आहे.!
जिथे खाणार तिथेच घाण करणार अशी घाणेरडी वृत्ती ह्या उंदराची असून त्याच्या ह्याच घाणेरड्या वृत्तीमुळे तो आधी जिथे-जिथे काम करायचा तिथून-तिथून त्याला ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढून टाकलेले आहे. ह्याच्या तोंडात नेहमी लाखाच्या वार्ता असतात पण खिशात १० रूपये पण नसतात, त्यामुळे हा वारंवार चहा नाश्टा, आम्लेट पाव फुकट खाण्यासाठी पण रोज-रोज नवीन स्पॉन्सर शोधत असतो.
ह्या काळ्या उंदराने दारू पिण्याचे बंद केल्याशिवाय ह्याची परिस्थिती सुधरणार नाही, अशी प्रतिक्रीया अनेक सूज्ञ नागरिकांनी दिली आहे.
Comments
Post a Comment