रोहा तालुक्यातील गैर कारभार विरोधात तक्रार अर्ज देताना भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेश ठाकूर

सोमवारी पत्रकार परिषद घेऊन गैर कारभाराचे. गौप्यस्फोट करणार महेश ठाकूर

रोहा: प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील रेशनिंगच्या विरोधात मोठा गैर कारभार झाला आहे. आणि या विरोधात भाजपा युवा नेते तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर यांनी आवाज उठविला आहे. रोहा तालुक्यातील जवळजवळ 102 रेशनिंग दुकाने आहेत. आणि सर्वांचे धाबे यामुळे दणाणलेले आहेत.

गोरगरीब लोकांना रेशनिंग वेळेवर मिळत नाही, रेशनिंगचा काळाबाजार होत, आहे रोहा तालुका पुरवठा यंत्रणेचे नियंत्रण नाही रोहा तालुक्यात अंदाधुंदी होत आहेत. आणि याचाच मोठा गौप्यस्फोट सोमवारी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महेश ठाकूर करणार आहेत. त्यामुळे रास्त भाव धान्य दुकानदार व रोहा रेशनिंग पुरवठा विभाग यांचे धाबे दणाणलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog