Posts

Showing posts from January, 2023
Image
  एफ. आय. आर. दाखल होऊन देखील गुंडगिरी करणाऱ्या हल्लेखोरांवर प्रतिबंधक कारवाई करण्यास टाळाटाळ,  रोहा पोलीसांविरूद्ध थेट पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल रायगड (निलेश महाडीक) :- रायगड जिल्ह्यात रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन गुंंडांनी धुमाकूळ घातलेला असून दारू पिऊन गुंडगिरी करणे, हल्ला करणे, ठार मारण्याची धमकी देणे असे कृत्य त्यांनी सुरू ठेवलेले आहेत. एफ.आर.आय. दाखल होऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने येथे पोलीसांच्या कार्यपद्धतीचे धिंडवडे निघू लागले आहेत. याप्रकरणी थेट महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून ड्युटीवर कामचुकारपणा करणाऱ्या येथील पोलीसांवरच कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. बातमी लिहिती येत नाही, विशेष म्हणजे हातात कागद आणि पेन दिल्यानंतर चार ओळी पण लिहिता येत नाही, तसेच सर्वसामान्यांना त्रास देणे, दमदाटी करणे, खंडणी मागणे यांसारख्या प्रकारांमुळे त्याच्या विरूद्ध पोलीस ठाणे, फॉरेस्ट डिपार्टमेंट येथे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाल्यामुळे संपादकांनी रोहा तालुक्यातील निवी येथील समीर रामा बामुगडे याची न्यूज चॅ...
Image
  सरसगडावर प्रस्तरारोहनासाठी मॅकमोहन हुले व सहकार्यांनी नवीन मार्ग तयार केला सुधागड  : राकेश हुले रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथे मॅकमोहन हुले प्रस्तारोहकाने आपल्या सहकाऱ्यांसह सरसगड किल्यावर नवीन प्रस्तरारोहन मार्ग तयार केला असून या नवीन वर्षात सहासी प्रस्तारारोहकांना या मार्गातून कमी वेळेत चढाई करता येणार आहे. व तो सहज पार करतील असा मार्ग खुला करण्यात आला आहे. सरावासाठी सुद्धा हा मार्ग उपयोगी पडणार आहे. म्हणून या भागातील प्रस्तरारोहणासाठी येणाऱ्या प्रस्तरारोहक सुखावले आहेत. सरसगडावर पहिला मार्ग 1991 सरसगडावर तयार करण्यात आला होता. आणि 2019 मध्ये याच मार्गावर नवीन बोल्टिंग करण्यात आली होती. मागील वर्षी हुले यांनी येथे बाजूला नवीन मार्ग तयार केला असून याला स्पोर्ट्स क्लायबिंग रूट असे म्हणतात. त्याच्या बाजूला हा दुसरा नवा पारंपारिक मार्ग तयार करण्यात आला आहे. दुसरा नवीन मार्ग तयार करण्याच्या या प्रस्तारारोहन मोहिमेत प्रस्तरारोहक मॅकमोन हुले तसेच सागर मेस्त्री व विशाल सांगवी सहभागी होते. सरसगडाच्या उजव्या बाजूला 25 डिसेंबर 2022 रोजी नवीन पारंपारिक मार्गाने ...
Image
 
Image
  आर. डी. सी. सी. बँक पाली शाखेच्या वतीने महिला मेळावा संपन्न. रायगड : आशिष शेळके रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अलिबाग शाखा पाली यांच्या माध्यमातून कुंभारशेत येथे नाबार्ड अंतर्गत व्हिलेज लेवल प्रोग्राम ( VIPS) S. H. G. गटाकरिता ग्रामीण भागातील महिला बचत गटासाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आर. डी. सी. सी बँक पाली शाखेचे मॅनेजर श्री. डी. के. देशमुख यांनी मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले की महिलांसाठी प्रधानमंत्री विमा सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, बँकेची होम सेव्हींग, बचत गट संकल्पना, बचत गटाची यशोगाथा तसेच विविध कर्ज योजना बँकेच्या विविध ठेव योजना बँकेत Q. R. Code व google pay ची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे त्याला. या सर्व योजनेचा लाभ महिलांनी मोठ्या प्रमाणात घेऊन आपला आर्थिक विकास साधावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या मेळाव्याला पाली तालुक्याचे  निरीक्षक श्री.एन.एन.नागे, सुधीर साखरले, प्रशांत जोशी, आदी मान्यवर उपस्थित होते.यानंतर पाली शाखेच्या ऍनिमेटर ऋतुजा दर्गे यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रम...
Image
  डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमांतर्गत कार्यक्रम  रायगड : सचिन सागळे कोकण एज्युकेशन सोसायटीचे डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा  कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे ९० विद्यार्थी सहभागी झाले होते.  या कार्यक्रमाचे उदघाटन या महाविद्यालयाचे प्राचार्य व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अतुल साळुंखे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या कार्यक्रम प्रसंगी रायगड जिल्हा राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. तुळशिदास मोकल , प्रा. सुकुमार पाटील, प्रा. अनंत थोरात, प्रा. शिल्पा खाडे, प्रा. वैशाली कानावडे, श्रुष्टी फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष सुखद राणे  कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा शाखेच्या अध्यक्षा व कवयित्री संध्या दिवकर, कवी हणमंत शिंदे, श्री.पाणावकर सर, हेमंत बारटक्के, प्रणय इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रणय मनोहर यांनी, "आत्मविश्वास आणि म...
Image
  ग्रामपंचायत पाटणूस मध्ये शहीद वीर यशवंत राव घाडगे जयंती साजरी रायगड : निलेश महाडीक :- माणगाव तालुक्यातील पाटणूस ग्रामपंचायत मध्ये 9 जानेवारी 2023 रोजी वीर यशवंत घाडगे जयंती साजरी करण्यात आली.10 जुलै 1944 साली दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैनिकांबरोबर युद्ध करीत असताना एका जर्मन सैनिकाची गोळी लागून ते शहीद झाले. त्यावेळी त्यांनी जर्मन सैनिकांना सळो की पळो करून सोडले होते. अनेक जर्मन सैनिकांचा त्यांनी खात्मा केला. यशवंतरावांच्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी त्यांच्या पश्चात लष्करातील अतुच्य अशा बहुमनांचे प्रतीक म्हणजे व्हिक्टोरिया क्रॉस राजधानी दिल्ली येथे लाल किल्यासमोर दरबार भरवून भरताचे तात्कालीन व्हाईस रॉय व गव्हर्नर जनरल फिल्ड मार्शल लॉर्ड वेव्हेलं यांच्या हस्ते 3 मार्च 1945 रोजी शूर यशवंत रावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना अर्पण करण्यात आले. कै. वीर यशवंतराव यांच्या स्मृती जिवंत रहावी म्हणून माणगाव तालुक्यात दर वर्षी 9 जानेवारीला उत्सव साजरा केला जातो. 9 जानेवारी 2023 रोजी जयंती साजरी करण्यासाठी पाटणूस ग्रामपंचायत कार्यालयात वीर यशवंत राव घाडगे. यांच्या स्वर्गीय पत्नी लक्षमी बाई यश...
Image
  डॉ. आमलपुरे सूर्यकांत विश्वनाथ यांना विश्व हिंदी गौरव सम्मान प्रदान रायगड : सचिन सागळे  कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रष्ट संचलीत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. आमलपुरे सूर्यकांत यांना या वर्षिचा 'विश्व हिंदी गौरव सम्मान' भावना  कला आणि साहित्य फाऊंडेशन दिल्ली येथून संस्थेचे अध्यक्ष भावना शर्माजी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतिने पाठविण्यात आला. त्यांच्या हिंदी साहित्य लेखनातील योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र व मेडल चा समावेश आहे. डॉ. आमलपुरे सूर्यकांत हे गेली १२ वर्षापासून महावीद्यालयात अध्यापन कार्य करतात. तसेच हिंदी भिषा व साहित्यामध्ये लेखन ही करतात. ३० कविता, ०३ पुस्तकें, ०२ कहानी प्रकाशित व ५० शोधनिबंध ही प्रकाशित झाले आहेत. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर ५० चर्चा सत्रात शोधनिबंध वाचन ही केले आहेत.      त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे ट्रष्टी मा. श्री. संदीपजी तटकरे आणि सर्व पदाधिकारी तसेच महावीद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर...
Image
  बँकांनी ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना प्राधान्याने पतपुरवठा करावा   ग्रामविकास अपर मुख्य सचिव राजेश कुमार   नवी मुंबई : प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महिला बचत गटांना बँकांनी प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले.     महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने आज नवी मुंबई येथे राज्यस्तरीय बँकर्स परिषद पार पडली.  यावेळी श्री.राजेश कुमार म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा गरिबी निर्मुलन आणि उपजीविका साधनांची निर्मिती करणारा देशातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात बचत गटांची ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना भरीव अर्थ सहाय्य करणे आवश्यक आहे. या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त कर्जपुरवठा करणारे राज्य ठरावे, यासाठी सर्व बँकांची साथ मोलाची ठरणार आहे.      कर्जपुरवठा अधिक व्हावा यासाठी सर्व बँकांनी आपल्या ग्रामीण क्षेत्रात काम करत असलेल्या शा...
Image
वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांचे “देशाचे भविष्य तुमच्या हाती” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन   अलिबाग : प्रतिनिधी :- नेहरू युवा केंद्र,रुरल अँड यंग फाउंडेशन आणि जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिन सप्ताहात शुक्रवार, दि. 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता भाग्यलक्ष्मी हॉल, रिलायन्स पेट्रोल पंपजवळ, अलिबाग येथे अवघ्या 24 व्या वर्षी देशासाठी प्राणार्पण केलेल्या शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता श्रीमती अनुराधा गोरे यांचे युवकांना प्रेरित करणारे “देशाचे भविष्य तुमच्या हाती” या विषयावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.        हा कार्यक्रम वेळेत सुरू होईल. कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेशिका वितरणाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी  7030500175 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. हॉलच्या क्षमतेनुसार कार्यक्रमासाठी 500 व्यक्तींनाच प्रवेश देण्याची व्यवस्था आहे, याची सर्व युवकांनी आणि श्रोत्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केल...
Image
  डॉ. आमलपुरे सूर्यकांत विश्वनाथ यांना राष्ट्रीय साहित्य सम्मान प्रदान रायगड : आशिष शेळके कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. आमलपुरे सूर्यकांत यांना 'राष्ट्रीय साहित्य सम्मान' हा पुरस्कार दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी अंतर्राष्ट्रीय स्तरावरील मीन सोशल मीडिया मंच हरियाणा येथून संस्थेचे अध्यक्ष डॉ. मीना कुमारी सोलंकी यांच्या तर्फे आनलाईन पध्दतिने  पाठविण्यात आला. त्यांच्या हिंदी साहित्य लेखनातील योगदाना बद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असुन या  पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र  ,मेडल चा  समावेश आहे. डाॅ. आमलपुरे सूर्यकांत हे गेली १२ वर्षा पासुन महाविद्यालयात  हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करतात. अध्यापना बरोबरच  हिंदी भाषा  व साहित्य लेखनही करतात. २० कविता, ०३ पुस्तके, ५० शोध निबंध,०२ कहानी प्रसिद्ध  झाले असुन राष्ट्रीय - अंतराष्ट्रीय स्तरावर  विविध चर्चासत्रात ५० शोध - निबंधांचे वाचन ही केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे ट्रस्टी मा. श्री. संदीपजी तटकरेआणि सर्व...
Image
  डॉ. आमलपुरे सूर्यकांत विश्वनाथ यांना नूतन वर्ष २०२३ साहित्य सम्मान प्रदान रायगड : आशिष शेळके कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचालित, डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. आमलपुरे सूर्यकांत यांना 'नूतन वर्ष २०२३साहित्य सम्मान' हा पुरस्कार दिनांक १ जानेवारी २०२३रोजी अंतर्राष्ट्रीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाल दधानी व संयोजक इंदु आचार्य यांच्या तर्फे ऑनलाइन पठविण्यात आला. त्यांच्या हिंदी साहित्य लेखनातील योगदाना बददल हा पुरस्कार प्रदान करन्यात आला असुन या पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र ,मेडल चा समावेश आहे. डाॅ. आमलपुरे सूर्यकांत हे गेली 12 वर्षा पासुन महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करतात. अध्यापना बरोबरच हिंदी भाषा व साहित्य लेखनही करतात. २० कविता, ०३ पुस्तके, ५० शोध निबंध, ०२ कहानी प्रसिद्ध झाले असुन राष्ट्रीय -अंतराष्ट्रीय स्तरावर विविध चर्चासत्रात ५० शोध - निबंधांचे वाचन ही केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे ट्रस्टी मा. श्री. संदीपजी तटकरे आणि सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.शंकर मुंडे, सर्व ...
Image
  सावि त्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी प्रतिष्ठान च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. रायगड : आशिष शेळके रायगड जिल्ह्यातील सुधागड येथील घोडपापड आदिवासी वाडी रा. जि. प. शाळा येथे आदिवासी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यामध्ये वही, बॉलपेन, सोबत पाट्या व चप्पलांचाही समावेश होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आदिवासी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन शंकर सागळे यांच्यातर्फे वाटप करण्यात आले. यावेळी रा. जि. प. शाळा घोडपापड शाळेच्या मुख्याध्यापिका शेवंता ताई राठोड, श्री. फुंदे सर अंगणवाडी शिक्षिका लताताई खंडागळे, आदिवासी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष भावेश बेलोसे, विलास पवार, दीपेश लहाने, राजू शेडगे, महेश अधिकारी, दिनेश जाधव, सचिन शिर्के, शेखर चव्हाण, तसेच आदिवासी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार शेडगे, उपाध्यक्ष रमेश वाघमारे, सचिव महादू चव्हाण, शंकर सागळे, देवराम जाधव, आदी मान्यवर उ...
Image
  डाॅ. आमलपुरे सुर्यकांत विश्वनाथ यांना नूतन उमंग साहित्य संरक्षक सम्मान प्रदान रायगड : आशिष शेळके कोलाड येथील तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित  डॉ. श्री.  नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयतील हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. आमलपूरे सूर्यकांत विश्वनाथ यांना ऋषि वैदिक साहित्य पुस्तकालय आगरा येथुन दिनांक 1/1 /2023 रोजी नूतन उमंग साहित्य संरक्षक सम्मान  पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या हिंदी साहित्य लेखनातील योगदाना बद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असुन या  पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र, ५०० रुपए रोख, मेडल चा  समावेश आहे. डाॅ. आमलपुरे सूर्यकांत हे गेली  12 वर्षा पासुन महाविद्यालयात  हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करतात .अध्यापना बरोबरच  हिंदी भाषा  व साहित्य लेखनही करतात. २० कविता,०३ पुस्तके, ५० शोध निबंध, २ कहानी प्रसिद्ध  झाले असुन राष्ट्रीय - अंतराष्ट्रीय स्तरावर  विविध चर्चासत्रात शोध  निबंधांचे वाचन ही केले आहे. ऋषि वैदिक साहित्य पुस्तकालय फतेहाबाद आगरा उत्तर प्रदेश  येथील अध्यक्ष मुकेश कुमार यांच्या हास्ते हा पुरस्कार प...