
विठ्ठलवाडी राजखलाटी प्रीमियर लीग 2023 क्रिकेट स्पर्धा संपन्न रायगड : आशिष शेळके :- रोहा तालुक्यातील विठ्ठलवाडी राजखलाटी प्रीमियर लीग 2023 पर्व ७ वे क्रिकेट स्पर्धा दिनांक 5 मार्च 2023 रोजी संपन्न झाली प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा रोहा तालुक्यात महत्त्वाची मानली जाते संपूर्ण रोहा तालुका पाली तालुक्यातील बरीच क्रिकेट प्रेमी यांचे लक्ष या क्रिकेट प्रीमियर लीग 2023 कडे असते अतिशय दिमागदार सोहळा पार पाडला होता ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नसून एक मोठी यात्रा म्हणावा लागेल ह्या स्पधेत सहा संघांनी सहभाग घेतला होता. १)आर्वी वाॅरियसॅ संघमालक श्री. मंगेश आमृस्कर २)शिवतेज आमृस्कर संघमालक श्री. दिनेश आमृस्कर ३) विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघमालक श्री. भरत धनावडे श्री. नितेश जाधव ४)आर. के. स्टायकसॅ संघमालक श्री. रोशन कदम ५) श्री. कालकाई माता वॉरियर्स संघमालक श्री. नरेश चरवट कु गणेश पोंगडे ६)आस्था स्टायकसॅ संघमालक श्री. गणेश जाधव श्री. समीर निंबाळकर ह्या स्पधेत प्रथम क्रमांक चे मानकरी ठरले ते दिनेश आमृस्कर चा संघ शिवतेज आमृस्कर तर दुसरा क्रमांक श्री. रोशन क...