विठ्ठलवाडी राजखलाटी प्रीमियर लीग 2023 क्रिकेट स्पर्धा संपन्न
रायगड : आशिष शेळके :- रोहा तालुक्यातील विठ्ठलवाडी राजखलाटी प्रीमियर लीग 2023 पर्व ७ वे क्रिकेट स्पर्धा दिनांक 5 मार्च 2023 रोजी संपन्न झाली प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा रोहा तालुक्यात महत्त्वाची मानली जाते संपूर्ण रोहा तालुका पाली तालुक्यातील बरीच क्रिकेट प्रेमी यांचे लक्ष या क्रिकेट प्रीमियर लीग 2023 कडे असते अतिशय दिमागदार सोहळा पार पाडला होता ही फक्त क्रिकेटची स्पर्धा नसून एक मोठी यात्रा म्हणावा लागेल ह्या स्पधेत सहा संघांनी सहभाग घेतला होता.
१)आर्वी वाॅरियसॅ संघमालक श्री. मंगेश आमृस्कर २)शिवतेज आमृस्कर संघमालक श्री. दिनेश आमृस्कर ३) विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी संघमालक श्री. भरत धनावडे श्री. नितेश जाधव ४)आर. के. स्टायकसॅ संघमालक श्री. रोशन कदम ५) श्री. कालकाई माता वॉरियर्स संघमालक श्री. नरेश चरवट कु गणेश पोंगडे ६)आस्था स्टायकसॅ संघमालक श्री. गणेश जाधव श्री. समीर निंबाळकर ह्या स्पधेत प्रथम क्रमांक चे मानकरी ठरले ते दिनेश आमृस्कर चा संघ शिवतेज आमृस्कर तर दुसरा क्रमांक श्री. रोशन कदम ह्यांचं संघ आर के स्टायकसॅ तॄतीय क्रमांक श्री. नरेश चरवट व गणेश पोंगडे, ह्याचं संघ श्री.कालकाई माता वॉरियर्स स्पर्धेसाठी देणगीदारांनी मोठ्या प्रमाणात देणगी व मदत देऊन सहकार्य केले आहेत. त्या सर्व मदत देणाऱ्या देणगीदारांचे मंडळाने खूप खूप धन्यवाद मानले आहे.
त्या देणगीदारांमध्ये विशेष म्हणजे श्री. सुधीर दादा मराठे यांनी जेवण दिले श्री. सागर बारस्कर यांनी थंड पाणी श्री. नागेश शेलार व नितेश आणि मंगेश शेलार यांनी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि बॉल बॉक्स दिले. श्री. गणपत गायकवाड यांनी दहा सन्मानचिन्ह श्री. योगेश शेडगे यांनी प्रथम क्रमांक चषक श्री. राकेश बारस्कर यांनी द्वितीय क्रमांक चषक श्री. बालकृष्ण ठाकूर यांनी तृतीय क्रमांक चषक श्री. समीर मराठे व बाळू शिर्के यांनी मंडपासाठी मदत केली श्री. मारुती चव्हाण यांनी फायनल सामने मॅन ऑफ द मॅच टी-शर्ट श्री. विजय बारस्कर यांनी फायनल सामने मॅन ऑफ द मॅच आणि पंचांसाठी कॅप दिले. दोस्ती कट्टा विटावा यांनी मालिकावीर सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाज टाॅफी दिल्या श्री. अविनाश चिकने यांनी 15 सन्मानचिन्ह श्री संकेत बारस्कर यांनी ६ स्टम्प श्री रोहन गायकवाड फायनल दोन संघासाठी मेडल दिले श्री. विशाल जाधव यांनी सर्वांसाठी नाश्त्याची सोय केली आहे अरविंद चिकणे क्षमा १५०० रू वरील सर्व सन्मानचिन्ह देणगीदारांचे विठ्ठलवाडी राजखलाटी प्रेमियर लीग ही स्पर्धा राज खलाटी येथे आयोजित करण्यात आली होती. 2023 क्रिकेटचे आयोजक यांनी सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानले.
Comments
Post a Comment