कोकबन भाजपा कार्यकर्ते भारत खाडे यांची रोहा तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा श्री महेश ठाकुर यांनी घेतली सांत्वनपर भेट.
रायगड : सचिन सागळे :- कोकबन गावातील भाजपचे कार्यकर्ते भारत खाडे यांचे वडील श्री जनार्दन धर्मा खाडे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी दुःखद निधन 3 मे रोजी झाले, शेतकरी कुटुंबामध्ये खूप मेहनत करून आपला दैनंदिन दिनक्रम कोकबन गावात चालू होता. आणी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे निधन झाले भाजपचे कार्यकर्ते श्री. भारत खाडे यांच्या संपूर्ण परिवाराला यातून सावरण्यासाठी ईश्वर शक्ती देवो त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष युवा मोर्चा रोहा महेशजी ठाकुर यांनी श्री. भारत खाडे यांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी भाजप उपाध्यक्ष- मिथुन सर्लेकर, चणेरा विभाग अध्यक्ष- अतुल पाटील, युवा मोर्चा सरचिटणीस- सुहास भगत, उपस्थित होते.
Comments
Post a Comment