राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अलिबाग : प्रतिनिधी थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिर्के, सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे,नायब तहसिलदार श्री.यादव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment