३ डिसेंबर रोजी मा. आमदार अवधूतदादा तटकरे यांचा वाढदिवस सोहळा
रोहा : प्रमोद गायकवाड :- युवकांचे आधारस्तंभ मा. आमदार अवधुतदादा तटकरे साहेब यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा रविवार दि.०३ डिसेंबर २०२३ रोजी आहे.
तरी यासाठी मा. अवधूतदादा हे शुभेच्छा स्विकारण्यासाठी रोहा येथील निवासस्थानी सकाळी १०:०० ते २:०० या वेळेत उपस्थित राहणार आहेत, तरी सर्व कार्यकर्ते हितचिंतकांनी उपस्थिती रहावे.
या कार्यक्रमाचे आयोजन मा. आमदार अवधुतदादा तटकरे मित्र मंडळ रोहा यांनी केले आहे, अशी माहिती अवधूतदादा समर्थक श्री प्रसाद खुळे यांनी दिली.
Comments
Post a Comment