रायगड जिल्हा कलाध्यापक संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर
उरण (विठ्ठल ममताबादे) :- राज्य कलाध्यापक संघ महामंडळ संलग्न रायगड जिल्हा कलाध्यापक संघाची नूतन कार्यकारणी राज्य महिला अध्यक्ष श्रीमती प्रियवंदा तांबोटकर, विभागीय उपाध्यक्ष मुबंई विलास सेसाणे व ज्येष्ठ मार्गदर्शक बी. यू.महाजन यांच्या सहकार्याने तीन वर्षासाठी जाहीर करण्यात आली.
या रायगड जिल्हा कलाध्यापक संघातील कार्यकारिणी पुढील प्रमाणे -
जिल्हा अध्यक्ष अविनाश बाळकृष्ण कदम -उरण,
जिल्हा सचिव आदेश कृष्णा सुतार -माणगाव
उपाध्यक्ष- संदीप दामोदर पारंगे - अलिबाग,
उपाध्यक्ष सत्यजित पांडुरंग डांगे - माणगाव
उपाध्यक्ष -रमेश पुंडलिक खुटारकर -उरण
उपाध्यक्ष- संजय एकनाथ पवार- पनवेल
सहसचिव महेश पोपेटा -पनवेल
कोषाध्यक्ष- सुभाष काशिराम जाधव -महाड
जिल्हा महिला आघाडी - मनीषा चंद्रकांत पाटील- पनवेल
सल्लागार - बी.यू. महाजन -पनवेल,
दिलीप तुकाराम चांढवेकर -दासगाव
प्रशांत सदाशिव निकम- महाड
श्रीम. प्रियवंदा तांबोटकर -उरण,
अनिल बाबुराव पालकर - महाड,
प्रसिद्ध प्रमुख- राजेंद्र तुकाराम पोवार- माणगाव
तालुका अध्यक्ष व सचिव -
पनवेल अध्यक्ष :- मिलिंद रामचंद्र देशमुख
सचिव:- पांडुरंग रामकृष्ण नेरूरकर.
उरण अध्यक्ष:- दिनेश डाळूराम जोशी
सचिव. कल्याणकर नम्रता
पेण अध्यक्ष :- प्रीती प्रफुल फड
तळा,माणगाव अध्यक्ष- राजेंद्र तुकाराम पोवार,
महाड पोलादपूर अध्यक्ष:- अनिल बाबुराव पालकर
कर्जत अध्यक्ष :-राजेश बारकू शिंदे.
अशा पद्धतीने नवीन कार्यकारणीसाठी जुन्या कमिटीने स्वागत करून व पुढील तीन वर्षासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment