निवडणूक निरीक्षक पोलीस मतदार संघात दाखल
रायगड : प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने 32 रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून श्रीमती जोयस लालरेम्मवी यांची नियुक्ती केली आहे. श्रीमती लालरेम्मवी जिल्ह्यात दाखल झाल्या असून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्री किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले.
Comments
Post a Comment