Posts

Showing posts from June, 2024
Image
 
Image
  एल्पी कंपनी मालक तसेच रोहा एम.आय.  डी. सी. असोसिएशन अध्यक्ष बारदोस्कर  यांच्यावर गुन्हा दाखल करा : रघुनाथ कडू जिल्हाअध्यक्ष बळीराजा शेतकरी सामाजिक संस्था रायगड : किरण मोरे :- नागोठणे जवळच असलेल्या पाटणसई ग्रामपंचायत हद्दीतील वाकण नाका परिसरातील वजरोली येथील अंबा नदीमध्ये वजरोली ते के टी बंधारा परिसरात काही दिवसांपूर्वी एका अशात इसमाने रोहा तालुक्यातील एका कंपनीचे केमिकल सोडल्याने नदीत अनेक मासे मृत झाले तसेच नदीतील पाणी देखील दूषित झाले होते. त्यामुळे ऐनघर, पाटणसई, नागोठणेसाहपेण तालुक्यातील जवळजवळ ५४ गावांमधील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच पाण्याचा फारच घाण वास येत असल्यामुळे पिण्याचा पाण्याचादेखील फार मोठा प्रन निर्माण झाला आहे, परंतु अखेर पाटबंधारे उपविभाग कोलाडचा कंत्राटी कामगार प्रदिप बाईत व सतर्क नागरिकांच्या सहकार्यानेन कोलाड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील व चालक पो. हा, कृष्णा म्हात्रे सतर्कपणे नडवली (कोलाड), अंबा कालवा हेड येथे केमिकल (सल्फरिक ऍसिड), सोडणाऱ्या टैंकर (एमएच ४६ एफ ६१९९) चालक मोहम्मद इकबाल अफसर शेख (वय ३३, राहणार क...
Image
  रासायनिक केमिकळयुक्त पाणी कालव्यात सोडणारे टँकर स्थानिक नागरिकांनी पकडले, सर्वत्र एकच खळबळ, कारवाहीची मागणी. कोलाड (विश्वास निकम):- मुंबई गोवा महामार्गालगत खांब येथील कालव्यात रासायनिक केमिकल मिश्रित पाणी सोडणारे टँकर स्थानिक नागरिकांनी पकडले असून यांना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची घटना आज  गरुवारी ६ जून रोजी सकाळी घडली असल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली असून यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाही करावी अशी जोरदार मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ नागरिकांनी केली आहे. डोळवहाल बंधारे कूंडलिका सिंचनातून बारमाही वाहणारा कोलाड पाटबंधारेचा आंबा खोऱ्याचा उजवा तिर कळवा हा आय पी सी एल,आर सी एफ अशा मोठ्या कारखान्यांना पाणी पुरविणारा कळवा प्रकल्प असून या संधीचा फायदा घेत काही रासायनिक केमिकल मिश्रित टँकरवाले हे रासायनिक सांड पणी मिश्रित केमिकल या कालव्यात सोडतात त्यामुळे या दूषित पाण्यामुळे मासेमारी तसेच अनेकांना होणारे आजार सुरू होते त्यामुळे परिसरातील ऐनघर, हेदवली,सुकेळी, नागरिकांनी अनेकदा जलसंपदा कोलाड विभाग पाठ बंधारे कडे तक्रार देखील आहे मात्र येथील वाचमन ची तसेच नागरिकांची सतर...