Posts

Showing posts from October, 2024
Image
  निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त दोन हजार अधिकाऱ्यांना हडपसर येथे प्रशिक्षण पुणे : प्रतिनिधी :-   हडपसर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत निवडणूक कामकाजाकरीता नियुक्त २ हजार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण  महानगरपालिकेच्या विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले.  यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शैलजा पाटील, अमोल पवार, महेश सुधळकर, प्रशिक्षण समन्वय अधिकारी रवी आयवळे, सहायक समन्वय अधिकारी नितीन सहारे, नायब तहसीलदार जाई कोंडे आदी उपस्थित होते. दोन सत्रात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री.सुधळकर यांनी मतदान यंत्राबाबत  अत्यंत सोप्या भाषेत माहिती देऊन हाताळणीबाबत प्रात्यक्षिक दाखवले. या प्रशिक्षण सत्रामध्ये प्रत्येक मतदान केंद्र अधिक...
Image
 
Image
 
Image
 
Image
  १९१ - पेण विधानसभा मतदारसंघ ...शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांना तरुण वर्गाची पसंती... रोहा : अजय परदेशी :- पेण विधानसभा मतदासंघ १९१ हा महारष्ट्र राज्य विधानसभेचा २८८ मतदारसंघांपैकी एक महत्वाचा आहे.. शेतकरी कामगार पक्षा कडून पेण , सुधागड, रोहा मतदारसंघातून शेकापचे तथा आर्किटेक्ट अतुल नंदकुमार म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.पेणकर, रोहेकर, सुधागड आज पर्यंत अनेक समस्यांना सामोरे गेले आहेत शहरांमध्ये अशा अनेक समस्या आहेत ज्यांच निरसन अद्याप झालेलं नाही...तर आपल्या मतदासंघांत मोठ मोठे उद्योगधंदे आहेत. परंतु स्थानिक तरुणांना रोजगार नाही.ह्या तरुणांना रोजगार मिळून देण्यासाठी  अतुल दादा म्हात्रे नक्कीच प्रयत्नशील असतील आणि जनतेची समस्या ते सोडवतील युवा नेते अतुल दादा यांना पेण च्या आमदारकीचे नेतृत्व मिळाले तर नक्कीच शेतकरी वर्ग, सामान्य जनतेचे समस्यांवर तोडगा निघेल..
Image
  रोह्यात गांजा आणि गावठी दारू माफियांवर कारवाईचा बडगा. निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची छापेमारी. रोहा : प्रतिनिधी :- रोहे शहरात व ग्रामीण भागात गेली सातत्याने बेकायदेशीर अंमली पदार्थाची आणि गावठी दारूची खुलेआम विक्री होत असून या माफियांवर कायदेशीर कारवाईची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रोहा पोलिसांनी बेकायदेशीर धंद्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. गावठी दारूच्या भट्ट्या, अवैधरित्या दारूधंदा करणारे चायनीज सेंटर आणि अंमली पदार्थ विक्री करण्याऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. शहरातील एका २४ वर्षीय तरुणा विरोधात गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक आहे. अरबाज अहमद बडे ( रा. रोहा खालचा मोहल्ला ) असे आरोपी तरुणाचे नाव असून बुधवारी ( ता.२३) रोजी दुपारी ४:४५ वा. च्या सुमारास खालचा मोहल्ला येथे राहत्या घरी पोलिसांनी छापा मारला असता आरोपी तरुणाकडे ८५०० रुपये किंमतीचा गांजा व नशाकारक अंमली पदार्थ मिळून आले. पोलिसांनी सदर अंमली पदार्थ जप्त केला असून अरबाज बडे याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक देविदास मुपडे याच्...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image
 
Image