१९१ - पेण विधानसभा मतदारसंघ ...शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांना तरुण वर्गाची पसंती...
रोहा : अजय परदेशी :- पेण विधानसभा मतदासंघ १९१ हा महारष्ट्र राज्य विधानसभेचा २८८ मतदारसंघांपैकी एक महत्वाचा आहे.. शेतकरी कामगार पक्षा कडून पेण , सुधागड, रोहा मतदारसंघातून शेकापचे तथा आर्किटेक्ट अतुल नंदकुमार म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.पेणकर, रोहेकर, सुधागड आज पर्यंत अनेक समस्यांना सामोरे गेले आहेत शहरांमध्ये अशा अनेक समस्या आहेत ज्यांच निरसन अद्याप झालेलं नाही...तर आपल्या मतदासंघांत मोठ मोठे उद्योगधंदे आहेत. परंतु स्थानिक तरुणांना रोजगार नाही.ह्या तरुणांना रोजगार मिळून देण्यासाठी अतुल दादा म्हात्रे नक्कीच प्रयत्नशील असतील आणि जनतेची समस्या ते सोडवतील युवा नेते अतुल दादा यांना पेण च्या आमदारकीचे नेतृत्व मिळाले तर नक्कीच शेतकरी वर्ग, सामान्य जनतेचे समस्यांवर तोडगा निघेल..
Comments
Post a Comment