Posts

Showing posts from November, 2024
 दि.२७ नोव्हेंबर ते  दि.११ डिसेंबर २०२४ या कालावधीकरीता मनाई आदेश जारी रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये खालापूर, खोपोली, रसायनी, रोहा, माणगाव, महाड, नागोठणे, अलिबाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून औद्योगिक कंपन्यांमध्ये कामगार संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. त्यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांशी गांवामध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मीयांची मिश्रवस्ती असल्याने अधून मधून वैयक्तिक कारणांमुळे पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हिंदु-मुस्लिम व्यक्तीमध्ये जातीय तणावाच्या घडना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे देखील हिंदु-मुस्लिम जातीय तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील विधानसभा निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडील दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये सर्व सार्वजनिक ठिकाणी आंदोलने, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यास प्र...
Image
 
Image
  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जिल्ह्यात ६९.०० टक्के मतदान रायगड (प्रतिनिधी) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी (बुधवार, दि.20 नोव्हेंबर) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी  ६ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. यामध्ये जिल्ह्यात सरासरी- ६९.१५ टक्के मतदान झाले आहे.   जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :188-पनवेल  या मतदारसंघामध्ये टक्केवारी 58.63 इतकी आहे.  189-कर्जत  या मतदारसंघामध्ये टक्केवारी 75.30  इतकी आहे.  190-उरण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 76.80 इतकी आहे.  191-पेण या मतदारसंघामध्ये टक्केवारी 73.02  इतकी आहे.  192-अलिबाग या मतदारसंघामध्ये  टक्केवारी 77.15  इतकी आहे.  193-श्रीवर्धन या मतदारसंघामध्ये टक्केवारी,   194-महाड या मतदारसंघामध्ये टक्केवारी 71.53  इतकी आहे. जिल्ह्यात 85+ वरील मतदारांची मतदारसंघ निहाय  आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :- 188-पनवेल 124,  189-कर्जत  158, 190-उरण 66,  191-पेण 545,  192-अलिबाग 443,  193-श्रीवर्धन 423, 19...
Image
 
Image
 
Image
  शिरूर विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न पुणे : प्रतिनिधी :-  "आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु", अशी शपथ शिरूर  विधानसभा मतदारसंघातील तळेगाव ढमढेरे आणि वाघोली ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी सेविकांसह ग्रामस्थांनी घेतली. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी याठिकाणी मतदान जनजागृती पथकाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी संगिता राजापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव ढमढेरे तसेच वाघोली ग्रामपंचायत येथे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी स्वीपपथकासमवेत तळेगाव मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य विभाग सेविका उपस्थित  होत्या. तसेच मतदार संघातील शासकीय व निमशासकीय यंत्रणातील प्रमुख अधिक...
Image
 "112 आपत्कालीन नंबर" ला कोलाड पोलिसांनी फाट्यावर मारले, बेकायदा मटका तात्पुरता बंद ठेवून पुन्हा सुरू केला! बेकायदा मटक्यामुळे कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा - सुव्यवस्थेचे वाजले तीन तेरा! यशवंत आपारमेंट मध्ये "भगत"चा मटका राजरोसपणे सुरू पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांना लाखोंचा हप्ता? कोलाड पोलीस बनलेत मटका व्यावसायिकांच्या ताटाखालचे मांजर? रायगड : प्रतिनिधी  :- रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे मटका जुगार, सुरू असून येथील पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांनी येथील अवैध धंद्यांना अभय दिल्याचे दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण असते. परंतु जर पोलीस अवैध धंद्यांना साथ देत असतील तर...? हा तर कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पोलीस दल"म्हणून लौकिक मिळविलेला आहे. पण काही "खादाड"वृत्तीच्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे पोलीस दल नाहक बदनाम होत चालले आहे. म्हसळा येथे अशीच परिस्थिती असून येथील पोलिसांनी अवैध धंद्यांना साथ देऊन पोलीस दलाचे अब्रू वेशीवर टांगल्याची संतप्त प्रतिक्रिया...
Image
 
Image
 
Image
 
Image
 
  कोलाड शहरातील खांब नाक्यावर अवैध विमल, रजनीगंधा, आर एम डी, विक्री राजरोसपणे सुरू, गुटखा विक्रीचे  राजनाथ आणि सुरज फोडतायत फटाके,  कोलाड आणि खांब येथील अवैध धंदे पोलिसांना दिसत नाही का ?कर्मचारी झोपा काढतात का? सर्वत्र गर्दीमुळे होतोय आचारसंहितेचा भंग कोलाड शहरातील आजूबाजूंच्या गावांमध्ये गावठी हातभट्टीची दारूचा धंदा राजरोसपणे सुरू,  पानटपरी वाले बोलतात, आठ दिवसांनी गुटखा टपरीवर आला आहे, मग येथील पोलीस कर्मचारी काय करतात? अवैध धंदे दिसत नाहीत का? रायगड : प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे आजूबाजूच्या गावांमध्ये आणि आदिवासी वाड्यांमध्ये बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. तसेच कोलाड शहरात 'टिपू आणि ठाकूर' नावाच्या दोन गुटखा माफीयांनी  गुटखा विक्री चालू केलेली असून पोलिसांनी या प्रकाराकडे हप्ता घेऊन दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तसेच कोलाड मध्ये आजूबाजूच्या टप्प्यांवर, दुकानांवर खुलेआम गुटखा विक्री सुरू असून पोलीस याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच येथील पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांनी येथील अवैध धंद्यांना अभय दिल्याच...