आदिवासी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
सुधागड : प्रतिनिधी :- सिनर्जी फूड्स लिमिटेड च्या कर्मचारी आदिवासी प्रतिष्ठान कार्यकर्त्या मा सौ रुचिता राजेंद्र पाटील यांच्या सौजन्याने रा. जि. प.शाळा भेलीव सावे या शाळेमध्ये शालेय साहित्य परीक्षा पॅड खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा.श्री.सचिन शंकर सागळे, आदिवासी प्रतिष्ठान अध्यक्ष तुषार शेडगे, सदस्य राजू शेडगे, जितेंद्र कदम, प्रमिल शिंदे, नितीन मानकर, महेश अधिकारी, दिनेश जाधव, मुख्याध्यापक मा. श्री. म्हात्रे सर, लक्ष्मण पवार सर, सागर सर, शिक्षिका म्हात्रे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल दळवी तसेच अश्विनी साठे ग्रामस्थ मंडळ भेलीव सावे तसेच आदिवासी प्रतिष्ठान सदस्य व इतर मान्यवर उपस्थिती होते.
यावेळी आदिवासी प्रतिष्ठान आणि सौ रुचिता राजेंद्र पाटील मॅडम यांचे शाळा आणि शाळा वेवस्थापन समिती च्या वतीने आभार मनन्यात आले...
Comments
Post a Comment